धनंजय मुंडेंना करूणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितलंय....विरोधकांनी उगीच फाटे फोडू नयेत... मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर विषय खूप व लांब जाईल,आतापर्यंत कोणी काय लपवाछपवी केली हे सगळ्यांनाच माहिती आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.